AI Job Loss: AI च्या वापरामुळे 80% अभियंत्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.आयटी क्षेत्रात सर्वात जास्त एआयचा वापर केला जात आहे. विद्यार्थ्यांसाठी भारतातील प्रतिष्ठित विद्यापिठांमध्येही काही कालावधीपूर्वीच एआय, मशिन लर्निंगमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरु केला गेला आहे.
पहिलं ओपन एआय टूल ‘चॅट जीपीटी’ने वर्तमानपत्रांच्या मथळ्यांची जागा घेतली आणि आता अनेक कंपन्या विविध क्षेत्रांसाठी खास एआय टूल्स विकसित करताहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. AI चे काही फायदे आणि काही तोटेही आहेत. AI च्या मदतीने कामाची गुणवत्ता बरीच वाढली आहे. पुरुषांपेक्षा महिलांच्या जॉब्सची जास्त कमतरता वाढत आहे.एलोन मास्क यांनाही जॉब्स AI घेऊन जाईल असे वाटत.
AI मुले कोणत्या सेक्टरच्या नौकरी जातील?
मॅनुफॅक्टयरिंग सेक्टर
ट्रान्स्पोर्टशन
हेअल्थ सेक्टर
आई मुले कोणत्या सेक्टरच्या नौकऱ्या जाणार नाहीत?
सर्जनशील क्षेत्र
वैद्यकीय क्षेत्र
कुशल व्यवसाय क्षेत्र

0 Comments