Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

Dr.Babasaheb Ambedkar Motivational Quotes:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काही प्रेरणादायी संदेश

Dr.Babasaheb Ambedkar Motivational Quotes:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती साजरी केली जाते .भारतीय घटनेचे  शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने लाखो लोक प्रेरित आहेत . त्यांनी जनतेला समतेचा संदेश दिला. डॉ. आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. आंबेडकर यांची जयंती देशात समता दिन म्हणून साजरी केली जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  जनतेला बरेच प्रेरणादायी संदेश दिले त्यातील काही खालील प्रमाणे आहेत.

" शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा चार दिवस सिंहासारखे जगा."



"शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. "


"जसा माणूस उपासमारीने अशक्त होतो ,तास तो शिक्षणाअभावी जिवंतपणे दुसर्याचा गुलाम होतो. "



"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार "




"मी असा धर्म मानतो जो स्वतंत्र ,समता आणि बंधुभाव यांची शिकवण देतो. "






"मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो . "











































Post a Comment

0 Comments