Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

Viral Ghibli Style: काय आहे हि Ghibli Style.....? घिब्ली इमेज फ्री मध्ये 'कशी तयार करायची?.

सोसिअल मीडियावर Ghibli style  फोटोस प्रचंड Viral  होत आहेत .Studio Ghibli हा जपानी ॲनिमेशन स्टुडिओ आहे. Ghibli Animation Studio ची स्थापना 1985 मध्ये Hayao Miyazaki, Isao Taka आणि Toshio Suzuki यांनी केली होती.घिब्ली इमेज तयार करण्यासाठी ChatGPT चे प्रीमियम Version लागते , पण हे आपण फ्री मध्ये सुद्धा करू शकता...





घिब्ली इमेज फ्री मध्ये 'कशी तयार करायची?

घिब्ली फोटो तयार करण्यासाठी ChatGPT चे प्रीमियम VIRSION  लागते ,पण ग्रोक आई वरून हे अगदी फ्री मध्ये होते .

x AI चे Grok आणि इतर AI साइट्स वापरून हे काम अगदी सोपे झाले आहे. चला तर मग, Grok आणि इतर AI प्लॅटफॉर्म्सवर Ghibli फोटो कसा तयार करायचा याची सविस्तर माहिती घेऊया.

1. Grok मध्ये प्रवेश करा  ,

2. तुम्हाला घिब्ली-स्टाईलमध्ये हवा असलेला कोणताही फोटो निवडा.

3. फोटो खाली  Make a Studio Ghibli version of this image असं प्रॉम्प्ट द्या.

4. तुमची घिब्ली-स्टाईल इमेज तयार होईल.

5. आता तो फोटो सोशल मीडियावर शेअर करा .


Post a Comment

0 Comments