बांधकाम कामगार योजना पात्रता :
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा कामगार वर्गातील असावा.
- अर्जदाराला किमान ९० दिवस काम करावे लागेल, त्यानंतरच तो या योजनेसाठी अर्ज करू शकेल.
- अर्जदार कामगाराचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे.
बांधकाम कामगार योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :
- बांधकाम कामगार योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- ९० दिवस काम केलेला पुरावा
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाइल नंबर
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईझ फोटो
बांधकाम कामगार यौजनेचा फॉर्म कसा भरावा ?
Step 1. प्रथम https://mahabocw.in/ या site वर जावे
Step 2 :त्यानंतर construction worker registration या बटनावर क्लिक करावे .
Step 3:आपले आधार कार्ड व मोबाइलला नंबर एंटर करा आणि चे बटण दाबा .
Step 4:पुढील पृष्ठावर, तुम्हाला तुमचा वैयक्तिक तपशील, घराचा पत्ता, कायमचा पत्ता, कुटुंबाचा तपशील, तुम्ही जिथे काम करता त्या बँकेचे सर्व तपशील आणि ९० दिवसांच्या कामाचे प्रमाणपत्र भरावे लागेल.
Step 5:शेवटी, तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि घोषणा बॉक्सवर टिक टिक केल्यानंतर, अर्ज पूर्ण करण्यासाठी saveपर्यायावर क्लिक करा.
.png)
0 Comments