Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

पुण्यातील २३ वर्षीय तरुणाने कसे कमवले करोडो रुपये ?

Pune Young Entrepreneur Saurabh Tapkir:पुण्यातील हिंजवडी येथील तरुणाने गावठी कोंबड्यांच्या व्यवसायामधून अवघ्या २३ वर्षात करोडो रुपये कमावले . सौरभ तापकीर असे या तरुणाचे नाव आहे . सौरभने स्वतःचा फार्म २०१५ मध्ये सुरु केला होता आता तो करोडोची उलाढाल करत आहेत . पुण्यातील मावळ तालुक्यात तब्बल ५ एकरात  त्याचा फार्म आहे . 



सौरभ हा सुरुवातीला आपल्या वडिलांबरोबर वडापाव विकायचा पण त्यात त्याला एवढा नफा दिसला नाही म्हणून त्याने स्वतःचा पोल्ट्री फॉर्म चालू करायच ठरवलं. 

त्याने कमीत कमी पैशांमध्ये स्वतःचा फार्म उभा केला.आपली जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सौरभने आपाली कंपनी उभा केली "Nature बेस्ट "असं त्याच्या कंपनीचे नाव आहे . त्याने बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या फार्म मध्ये रोजगाराची संधी उपलबद्ध करून दिली आहे ,तसेच  तो शेतकऱ्यांना प्रशिक्षण देखील देतो. सध्या सौरभ  महिन्याला  २०००० ते ३०००० कोंबड्या विकतो ,आणि लाखो अंडी विकतो . या विक्रीतून त्याला महिन्याचे २-३ करोड  रुपये मिळतात . त्याने स्वतःची मर्सडीएस कार पण घेतली आहे . 




Post a Comment

0 Comments