Boby Deol New Car :बॉबी देओल हा बॉलीवूड मधील एक नामांकित अभिनेता आहे . त्याच्या चित्रपटांची नेहमीच चर्चा होत असते . नुकताच झालेल्या Animal या चित्रपटामुळे तो बराच चर्चेत आहे . त्याने त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे ती म्हणजे त्याने Range Rover SUVs कार खरेदी केली आहे . त्याच्या या लग्जरी कार चे फोटोस सोसिअल मीडिया वर बरेच वायरल होत आहेत. त्याच्या या लग्जरी कार ची किंमत २. ९५ करोड एव्हडी आहे .
हे आहेत बॉबी देओल चे येणारे नवीन चित्रपट ...
बॉबी देओल येत्या काही काळात बऱ्याच नवीन चित्रपटात दिसून येईल . हिंदी चित्रपटानंतर तो आता तेलगू चित्रपट Hari Hara Veera Mallu: Part 1 – Sword vs Spirit मध्ये दिसणार आहे . तो औरंगजेब च्या भूमिकेत दिसेल . तसेत तो अल्फा या चित्रपटात दिसेल ,आलीय भट आणि शर्वरी वाघ हे त्याचे कोऍक्टर्स असतील.
0 Comments