Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

Gold Rate Today: लग्नसराईत सोन्याचे भाव पोचले लाखावर

Gold Rate Today :सोन्याचे भाव हे दिवसेंदिवस वाढतच आहेत .गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव हे प्रचंड वाढलेले आहेत. एप्रिल आणि मे या महिन्यांत बऱ्याच लग्नाचे मुहूर्त असतात पण अशा वेळी सोन्याचे वाढलेले भाव हे सामन्यांना बिलकुल परवडणारे नाहीत.आता तर सोन्याचे भाव हे अगदी लाखांवर पोचलेले आहेत . 

भारतातील या प्रमुख शहरात सोन्याचे भाव खालीलप्रमाणे आहेत :

दिल्ली :आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹९,०३० आहे. काल  ते प्रति ग्रॅम ₹९,३०५ ला उपलब्ध होते. गेल्या १० दिवसांत दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा सरासरी दर ₹८,९७९.१० आहे.आज दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹९,८५० आहे. काल बाजारात ते प्रति ग्रॅम ₹१०,१५० ला उपलब्ध होते. गेल्या १० दिवसांत दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा सरासरी दर ₹९,७९४.७० आहे.

मुंबई :आज मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹९,०१५ आहे. काल ते प्रति ग्रॅम ₹९,२९० ला उपलब्ध होते. गेल्या १० दिवसांत मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा सरासरी दर ₹८,९६४.१० आहे.आज मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹९,८३५ आहे. काल बाजारात ते प्रति ग्रॅम ₹१०,१३५ ला उपलब्ध होते. गेल्या १० दिवसांत मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा सरासरी दर ₹९,७७९.७० आहे.

बंगळुरू:आज बंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹९,०१५ आहे. काल  ते प्रति ग्रॅम ₹९,२९० ला उपलब्ध होते. गेल्या १० दिवसांत बंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोन्याचा सरासरी दर ₹८,९६४.१० आहे.
आज बंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹९,८३५ आहे. काल ते प्रति ग्रॅम ₹१०,१३५ ला उपलब्ध होते. गेल्या १० दिवसांत बंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोन्याचा सरासरी दर ₹९,७७९.७० आहे.

चेन्नई :आज चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹८,२९० आहे. काल ते प्रति ग्रॅम ₹९,२९० ला उपलब्ध होते. गेल्या १० दिवसांत चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा सरासरी दर ₹८,९६४.१० आहे.
आज चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹९,०४४ आहे. काल  ते प्रति ग्रॅम ₹१०,१३५ ला उपलब्ध होते. गेल्या १० दिवसांत चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा सरासरी दर ₹९,७७९.७० आहे.

हैदराबाद :आज हैदराबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹९,०१५ आहे. काल ते प्रति ग्रॅम ₹९,२९० ला उपलब्ध होते. गेल्या १० दिवसांत हैदराबादमध्ये २२ कॅरेट सोन्याचा सरासरी दर ₹८,९६४.१० आहे.आज हैदराबादमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹९,८३५ आहे. काल ते प्रति ग्रॅम ₹१०,१३५ ला उपलब्ध होते. गेल्या १० दिवसांत हैदराबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा सरासरी दर ₹९,७७९.७० आहे.

वाढत्या सोन्याचे भाव हि सर्वसामान्यांना लागलेली चिंतेची बाब आहे . आता येणाऱ्या काही काळात सोन्याच्या भावात अजून किती चढउतार होतील हे बगण्यासारखे आहे. 


Post a Comment

0 Comments