Gold Rate Today 8 April 2025:आज सोन्याचे किमतीत पुन्हा एकदा प्रचंड वाढ दिसून येत आहे, आज सोन्याचे भाव ८९ हजारा आणि चांदीचे भाव ९४ हजार एवढे आहेत.आज सोने खरेदी करत असाल तर एकदा भाव जाणून घ्या.
भारतातील या प्रमुख शहरात सोन्याचे भाव खालीलप्रमाणे आहेत :
२२ कॅरेट सोन्याचे भाव :
मुंबई ,हैदराबाद, केरल, कोलकाता, या शहरात सराफा बाजार नुसार 82, 250/- रुपये भाव आहे .
भोपाळ और इंदौर या शहरात सराफा बाजार नुसार 10 ग्रॅम सोने ची कीमत 82, 300/- रुपये आहे .
जयपुर, लखनऊ, दिल्ली या शहरात सराफा बाजार नुसार 10 ग्रॅम सोने ची कीमत 82, 400/- रुपये आहे.
२४कॅरेट सोन्याचे भाव :
मुंबई ,हैदराबाद, केरल, कोलकाता, या शहरात सराफा बाजार नुसार 89, 730//- रुपये भाव आहे .
भोपाळ और इंदौर या शहरात सराफा बाजार नुसार 10 ग्रॅम सोने ची कीमत 89, 780/- रुपये आहे .
जयपुर, लखनऊ, दिल्ली या शहरात सराफा बाजार नुसार 10 ग्रॅम सोने ची कीमत 89, 880/- रुपये आहे.
सोन्याचे भाव अजून किती वाढतील ?
केडिया अॅडव्हायझरीनुसार, एमसीएक्सवर सोन्याला ८७,५००-८८,००० रुपयांचा प्रतिकार सहन करावा लागू शकतो, म्हणजेच जर तो ही पातळी ओलांडला तर त्यात आणखी वाढ होऊ शकते. त्याच वेळी, त्याचा तोटा ८६,४४० रुपये आणि ८६,००० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
0 Comments