Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

SRH vs GT:आज सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स मध्ये कोण मारणार बाजी .....


SRH vs GT Who Will Win:आज  गुजरात टायटन्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा सामना रंगणार आहे.सनरायझर्सने त्यांच्या पहिल्या सामन्यात २८६ धावा करून प्रभावशाली सुरुवात  केली होती. पण त्यानंतर सनरायझर्सने पुढील तीन सामन्यांमध्ये १९०, १६३ आणि १२० धावा केल्या. या तिन्ही सामन्यांमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला. सनरायझर्स संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये १० व्या आणि शेवटच्या स्थानावर आहे . आज त्यांना शुभमंन गिल च्या गुजरात टायटन्स शी भिडावे लागेल.

कुठे होणार हा सामना :

हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. येथील pitch  फलंदाजीसाठी चांगली  आहे, त्यामुळे आपण अधिक  धावसंख्या असलेल्या खेळाची अपेक्षा करू शकतो. वेगवान गोलंदाजांना काही मदत मिळू शकते. 

SRH vs GT कोण जिकेलं :

क्रिकेटर्सला असे वाटते जो गोलंदाजी करेल तो जिंकेल .गुगल मॅच प्रेडिक्शननुसार हैदराबादला जिंकण्याची ५३% शक्यता आहे. हैदराबाद ची टीम नक्कीच जिंकून पॉईंट्स टेबले वर जातील असे आम्हाला वाटते.


टीम्स  या खालीलप्रमाणे असतील :

सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार) इशान किशन अथर्व तायडे अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, सचिन बेबी हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड,  वायअन मुल्डर, अभिषेक शर्मा नितीश कुमार, मोहम्मद चहम्मद रेड्डी, शाहजीत सिंह रेड्डी, शाहजीत सिंह रेड्डी. अन्सारी, हर्षल पटेल कामिंदू मेंडिस,जयदेव उनाडकट आणि इशान मलिंगा.

गुजरात टायटन्स : शुबमन गिल (कर्णधार) , बी साई सुधारसन, शाहरुख खान, जोस बटलर,मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, राहुल तेवतिया, रशीद खान, निशांत सिंधू, गेराल्ड खान,महिपाल्य लोमरोर, कुमार कुशाग्रा, अनुज रावत, मानवा सुथार, वॉशिंग्टन सुंदर, गेराल्ड खान, ब्राह्मण खान, अरविद खान, निशांत सिंधू शेरफेन रदरफोर्ड, आर साई किशोर, इशांत शर्मा, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स, करीम जनात, कुलवंत खेजरोलिया.

Post a Comment

0 Comments